AUDIO BOOKS
AUDIO BOOKS
AUTHORS
ARTISTS
PUBLICATIONS
 
Search

डॉक्टर मला सुंदर दिसायचंय
डॉक्टर मला सुंदर दिसायचंय

Audio Book Price: R 300 R 150 / $ 2.14
Buy Audio Book
Add to Cart

 

 
Tracks
 भाग १ - प्रकरण १ - सौंदर्य म्हणजे काय?
 भाग १ - प्रकरण २ - प्रथम तुज पाहता
 भाग १ - प्रकरण ३ - सावळाच रंग तुझा
 भाग १ - प्रकरण ४ - सौंदर्यभान
 भाग १ - प्रकरण ५ - सौंदर्याचे स्तंभ
 भाग २ - प्रकरण ६ - त्वचेची निगराणी १
 भाग २ - प्रकरण ६ - त्वचेची निगराणी २
 भाग २ - प्रकरण ७ - परवडणारी स्कीन केयर
 भाग २ - प्रकरण ७ - केस आणि सौंदर्य १
 भाग २ - प्रकरण ८ - केस आणि सौंदर्य २
 भाग २ - प्रकरण ९ - सौंदर्य आणि तारुण्य
 भाग २ - प्रकरण १० - सौंदर्य आणि वजन
 भाग २ - प्रकरण ११ - आहार आणि सौंदर्य
 भाग ३ - प्रकरण १२ - सौंदर्य समस्या
 भाग ३ - प्रकरण १३ - सौंदर्य बनवणारी यंत्र
 पुस्तक प्रकाशन सोहळा
Summary of the Book
ऑडियो बुक प्रकाशक: बुकगंगा प्रकाशन
दिग्दर्शक: कौस्तुभ बंकापुरे
ध्वनीमुद्रण आणि संकलन: दि आर्ट कट्टा

पुस्तकाविषयी:
सौंदर्य म्हणजे नेमके काय असते आणि ते कसे मिळवायचे व राखायचे, यांची माहिती बहुतेक जणींना नसते. ही माहिती डॉ. नितीन ढेपे यांनी या पुस्तकात दिली आहे. 'निरोगी शरीराच्या पायावरच सुंदर त्वचेची इमारत उभी राहू शकते, ' ही संकल्पना त्यांनी मांडली आहे.

'लेझर मॅन' अशी ओळख असलेले डॉ. ढेपे यांनी 'स्कीन सिटी' उभी केली आहे. त्यांच्या अनुभवातून शास्त्रशुद्ध पुस्तकाची निर्मिती झाली आहे. सौंदर्यभान, सौंदर्याचे जतन, सौंदर्याचे पुनर्निर्माण या तीन विभागांमधून त्यांनी रंग, त्वचा, केस, वजन, आहार आदींच्या आधाराने सौंदर्यासंबंधी चर्चा केली आहे. सौंदर्याला बाधा आणणार्‍या समस्या आणि सुंदर बनवणारी यंत्रे यांसंबंधातही माहिती दिली आहे.
Book Review
Write a review

123456
05/01/2024

123456
123456
05/01/2024

123456
123456
05/01/2024

123456
123456
05/01/2024

123456
123456
05/01/2024

123456
123456
05/01/2024

123456
123456
05/01/2024

123456
123456
05/01/2024

123456
123456
05/01/2024

123456
123456
05/01/2024

123456
123456
05/01/2024

123456
123456
05/01/2024

123456
You may also like these books...
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 
Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Use MyVishwa.com
username or email to login.
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender

Your Email Address
Choose Password

Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.