AUDIO BOOKS
AUDIO BOOKS
AUTHORS
ARTISTS
PUBLICATIONS
 
Search

अभंग संहिता भाग १
अभंग संहिता भाग १
Audio Book Publisher: बुकगंगा प्रकाशन
Share This Link:
https://www.bookganga.com/R2/175VC

Audio Book Price: R 90 / $ 1.29
Buy Audio Book
Add to Cart

 

 
Summary of the Book
तरुणपणापासूनच महर्षींना काव्य स्फुरत असे. ते मिळेल त्या चिठोर्‍यावर खरडत असत. त्यांचे कॉलेजमधील स्नेही हे त्यांच्या काव्याचे प्रथम वाचक व समीक्षक असत. अशा हजारो अभंगांचा संग्रह मला १९८२-३ मध्ये घरात सापडला. त्यातील काही अभंग महर्षींचे स्नेही कै. प्र..रा. दामले यांनी महर्षीच्या वृध्दत्वात प्रकाशित केले. तीच ही अभंग-संहिता. संहिता म्हणजे विषयानुसार केलेले संकलन. "अहम्‌ ब्रह्मास्मि।", "अनंतता", "शुद्रता" इ. विषयावरील अभंग या पुस्तिकेत आहेत. हे अभंग ४-६ ओळींचे, गायला सोपे, अतिमधुर, वाचकाच्या मनाचा खोल ठाव घेणारे, जीभेवर सहज रेंगाळणारे असे आहेत. या अभंगांना कै. श्री. पु.ल. देशपांडे यांची प्रशंसा लाभली आहे.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 
RECENTLY VIEWED
Login
Use MyVishwa.com
username or email to login.
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender

Your Email Address
Choose Password

Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address