AUDIO BOOKS
AUDIO BOOKS
AUTHORS
ARTISTS
PUBLICATIONS
 
Search

एकांताच्या वादळवेळा
एकांताच्या वादळवेळा
Audio Book Publisher: बुकगंगा प्रकाशन
Share This Link:
https://www.bookganga.com/R2/17134

Audio Book Price: R 150 R 100 / $ 1.43
Buy Audio Book
Add to Cart

 

 
Summary of the Book
“एकलकोंड्याच्या कबिला” या नीतीन मोरे यांच्या पहिल्या काव्यसंग्रहाला लाभलेली प्रशंसा
महाराष्ट्र साहित्य परिषदेचा २०१५ सालातील सर्वोत्कृष्ट नवोदित कवी/काव्यसंग्रहासाठीचा सुहासिनी इर्लेकर पुरस्कार
“नीतीनची बैठक अध्यात्माची आहे. त्यामुळे कविता मनात रुतून बसते.”
- डॉ. विजय वाड
“एकाहून एक सरस कल्पना, शब्द्लाघव, विचारसौंदर्य मोहवणारं.
मराठी साहित्यात हा कवी भविष्यात आपली अक्षरं कोरून जाईल, असा विश्वास वाटतो”
- गिरीजा कीर
“तुमचं शब्दप्रभुत्व अद्भूत आहे.”
- शिरीष पै
“आपली कविता म्हणजे स्वतःचा चेहरा असणारी पारदर्शी प्रतिभेची देणगी आहे.
नवनव्या प्रतिमा – प्रतीकांची लेणी वाटावी इतपत वेगळेपणानं उठून दिसणारी आहे.”
- डॉ. मधुकर वाकोडे
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 
RECENTLY VIEWED
Login
Use MyVishwa.com
username or email to login.
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender

Your Email Address
Choose Password

Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address