Summary of the Book
iPhone,iPad,internet च्या या i युगातल्या एका बापानं इतर बापांसाठी शेअर केलेले हे बोल याला ग्रंथ म्हणावं इतके हे मोठे नाहीत, पुस्तक म्हणावं असे बांधेसूद नाहीत.सुरवातीपासून शेवटपर्यंत वाचावी अशी कादंबरी नाही,किंवा एक एक चॅप्टर वाचून काही अमलात आणावं असं गाईडही नाही.यात आहेत काही फुटकळ विचार , काही अनुभव काही प्रश्न मी अनुभवलेले कदाचित आजच्या जगातला कोणीही डोळस बाप अनुभवत असेल असेच !!!