अविनाश धर्माधिकारी यांनी विलक्षण प्रेरणादायी पद्धतीने सांगितलेला आधुनिक भारताचा इतिहास 1) स्पर्धापरीक्षेला उपयुक्त 2) इतिहास शिकणाऱ्या सर्व विद्यार्थांना उप्युक्त 3) इतिहासाच्या सर्व शिक्षकांना उपयुक्त 4) सर्व राष्ट्रभक्त नागरिकांनीही ऐकायला हवा असा आधुनिक भारताचा इतिहास