"जागे व्हा" पुस्तक म्हणजे कोणत्याही व्यक्तीसाठी व्यक्तिमत्व विकासाचा मार्गदर्शक गुरु आहे . आपल्या मेंदूचा आणि विचाराचा वापर कसा कसा करावा अपयशावर मात कशी करावी .आत्मविश्वासाने , हसतमुखाने व क्षमाशील वृत्तीने स्वप्रतिमेत बदल घडवून सकारात्मक दृष्टीने आपले व्यक्तिमत्व श्रीमंत कसे करावे हे "जागे व्हा "च्या माध्यमातून वाचकांना कळेल .वाचकांना घडविणारा लेखक श्री विश्वास वाडे या शिल्पकराचे मन;पूर्वक अभिनंदन !