AUDIO BOOKS
AUDIO BOOKS
AUTHORS
ARTISTS
PUBLICATIONS
 
Search

देहसूत्र
देहसूत्र
भाग १
Audio Book Publisher: BookGanga

Audio Book Price: R 99 / $ 1.50
Buy Audio Book
Add to Cart

 

 
Tracks
 देहसूत्र
Summary of the Book
देहसूत्र या ध्वनी-पुस्तकाविषयी :

‘देहसूत्र’ ही सर्व वयोगटातील कामविश्व, त्यामध्ये येणाऱ्या समस्या, त्यावरील उपाय आणि निकोप कामविश्व या संदर्भात केवळ माहिती न देता ज्ञान देणारी ध्वनी-पुस्तकांची मालिका. त्यातील हे पहिले पुस्तक.

डॉ. उर्जिता कुलकर्णी - होमिओपथिक तज्ञ, पुणे.

२००५ पासून मानसशास्त्र आणि लैंगिक समस्या या विषयात होमिओपथीद्वारे उपचार तसेच मार्गदर्शन.
लैंगिक समस्या, कामजीवन या मुलभूत असणाऱ्या आणि महत्वाचे म्हणजे जनमानसात निषिद्धच समजून आजही उपेक्षित राहिलेल्या या विषयात वेगवेगळ्या स्तरांवर मार्गदर्शन. रुग्ण, त्यांचे व्यक्तिनिहाय उपचार, याचसोबत, सर्व वयोगटातील समाज प्रबोधनासाठी, या विषयावरील व्याख्याने, कार्यशाळा इत्यादींचे, वेगवेगळ्या संस्था, रोटरी, विद्यालये, महाविद्यालये इत्यादी ठिकाणी आयोजन. त्यायोगे हा मुलभूत विषय चर्चेद्वारे समजवण्यासाठी व पोहचवण्यासाठी प्रयत्नशील.

२०१५ पासून विविधभारती पुणे या वाहिनीवरून “शरीरधर्म, मानसिकता आणि समाज” या साप्ताहिक कार्यक्रमाचे प्रसारण.
प्रभात, पुढारी इत्यादी वृत्तपत्रे, तसेच मासिके यांमधून या विषयांवरचे लेखन.

संपर्क : ९८२२६५१२९०
इमेल: urjita.kulkarni@gmail.com
Book Review
Write a review

123456
05/01/2024

123456
Saurabh Khedekar
13/03/2018

Ekdam grj hoti ya type chaya book chi . srvni kiman ekda tri aasvad ghavya ase book. Karn aaj chaya yugat sudha ya issue wr lok bolayla tyaar hott nahi pn ya book mule khup question chi ans meltat Wish you best of luck tai
संजय मंत्री
03/02/2018

या ऑडियो पुस्तकात फक्त माहिती मिळाली ,आणि हे कळाले की न्यान पुढच्या पुस्तकात मिळेल
Mansi joshi
08/12/2017

Dr.Urjita madam understand mystery of a problem in deep..so it's really easy for her to express solutions front of us very smoothly... everyone listen her ..you will definitely satisfy with the audio ...thank you Dr. Urjita for this topic which generally we avoid and you handled n express views nicely as always...
Shirish smile
08/12/2017

अतिशय सुंदर समजेल अशी भाषा . हा गरजेचा संवाद त्या क्षेत्रीतील दिग्गज डाॅ .उर्जिता कुलकर्णी यांनी साधला आहे . अशाच जाणकार व्यक्तीकडून ही माहिती होणं गरजेचं असतं . मित्रमैत्रीणींना ऐकणं अनेकदा अडचणीचं ठरतं .. मला हा अवघड विषय ईतक्या सोप्या पध्दतीने हाताळल्याबद्दल अभिनंदन करावेसे वाटते .खरंतर समाजासाठी दिलेलं हे एकप्रकारचे योगदानच ठरेल . या पुस्तकाचा अधिकाधीक प्रसार होणं गरजेचं आहे . ऑडीओ स्वरुपात आल्यानं विनासायास ऐकून होतं . यासाठी निर्मात्यांचेही आभार मानलेच पाहिजेत . खूप सुंदर ..खूप खूप आभार ..
Swati Somshetty
07/12/2017

Simply superb, u made it very easy to understand the problems,now everyone will know the importance of dehasutra in their own life.great work,keen to listen the next audio
Kavita Shah
07/12/2017

In today's so called literate world also people hesitate to talk about sex and related concerns. I thank and Congratulate Dr. Urjita for getting this book to public. Your thorough knowledge and experience has made this book easy to understand yet effective. I'll definitely recommend this book. Wish you a great success ahead.
दिपक पाठक
07/12/2017

अत्यंत महत्त्वाचा तरीही मोठ्या प्रमाणात दुर्लक्षित व सहज कोठेही मनमोकळेपणाने सुसंवाद न साधला जाणारा विषय डाॅ. ऊर्जिता कुलकर्णी यांनी खूप सविस्तर, सोप्या तरीही तेवढ्याच प्रभावीपणे आपणा सर्वांसमोर मांडला आहे. त्यांचा या विषयावरील विस्तृत व सखोल अभ्यास आणि त्यांनी हाताळलेल्या अनेक केसेस मधून त्या अभ्यासाला मिळालेली अनुभवाची जोड अत्यंत उपयुक्त माहिती निश्चितच आपणा सर्वांना मिळेल यात शंकाच नाही. त्यांनी सहज, ओघवत्या शैलीत, उदाहरणांसह उलगडलेला हा विषय आपणा सर्वांना निश्चितच बहुमूल्य मार्गदर्शन करणारा असेल. यासाठी त्यांनी केलेला अभ्यास, घेतलेले कष्ट आणि आपल्या अत्यंत बिझी दिनक्रमातून काढलेला वेळ यासाठी त्यांचे मनःपूर्वक आभार व अभिनंदन! निश्चितच अतूरतेने वाट पहात, पुढच्या सर्व प्रवासासाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा!
Adv avinash Dabadgaonkar
07/12/2017

अतीशय उत्तम ध्वनीपुस्तक! सध्याच्या काळाचीगरज असलेल्या विषयाबद्दल सोप्या शब्दातील माहिती! ही नक्कीच उपयुक्त ठरेल. सर्वांनी नक्की घ्यावे असे पुस्तक. याबद्दल लेखिकेचे अभिनंदन व शुभेच्छा!
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 
Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Use MyVishwa.com
username or email to login.
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender

Your Email Address
Choose Password

Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.