ऑडियो बुक च्या माध्यमातून कविता सर्वांपर्यंत पोहोचवन्याचा खुपच छान प्रयन्त केला आहे.GREATE WORK KAVIRAJ...PROUD OF YOU.
Lay bhari .....vah vah vahhh......awsome poem.keep going on Vikram.
लयच भारी कविता असून वास्तवातील प्रसंग सुद्धा मनोहारी पद्धतीने चितारले आहेत.कवी आणि त्याच्या कविता प्रत्यक्ष मनाला भिड़तात.बेस्ट एवर पोएट्री बुक दिल्याबद्दल ऑथर,राइटर आणि पब्लिकेशन चे खुप खुप धन्यवाद! सर्वांनी नक्की ऐका ऑडियो बुक वेड लावेल.
खुप छान कविता आहेत.ऐकताना अंगावर कधी कधी काटा येतो.प्रेमकविता तर फारच सुरेख आहेत
Awsome poems.....👌👌👌👌👌
Greate work Vikram.
Very nice poems and heartouchable voice of poet.
समाजातील विविध विषयांना वाचा फोड़नारे हे बुक असून याची ऑडियो ऐकताना ऐकनारा अक्षरशः मंत्रमुग्द होवून जातो.कविचा आवाज भारदस्त असल्याने कविता ऐकताना अंगावर रोमांच येतो.nice book and very nice sound clearity.
समाजातील अंध आणि अज्ञानी लोकांना जगण्याची दिशा चितारणाऱ्या कवितांचा आनंद घेता यावा, याचसाठी पुन्हा एकदा बूकगंगा ऑडियो बुक च्या माध्यमातून ऑडियो बुक ची निर्मिती केली आहे."श्वास ओला" च्या ऑडियो बुक चा आपण सर्वजन मनसोक्त आनंद लुटाल अशी अपेक्षा आहे.
या काव्यसंग्रहातील कविता ऐकत असताना ही काव्यसंजीवनी रसिकांचा श्वास ओला केल्याशिवाय आणि साहित्याची गोडी लावणारी स्पंदने हृदयात निर्माण केल्याशिवाय राहणार नाही याची खत्री वाटते..!
अज्ञानाने अंधारलेल्या गरीबांच्या झोपडीत परिवर्तनशील कवितांचा ठेवा पोहोचावा.प्रेम, राग,समाज,संस्कार,निसर्ग,चरित्र,विद्रोह,भाव या आणि अशा अनेक विषयांना बोलकं करत;कवितेतून जगण्याची आणि आत्मानंदनाची दिशा चितारली जावी.या दृष्टिकोनातून "श्वास ओला"या काव्यसंग्रहाची निर्मिती केली आहे.तसेच कवितेतून समाजप्रबोधन व्हावे,या हेतूने वास्तविक जीवनात घडणाऱ्या घटना आणि प्रसंग यांना शब्दांत बोलत करून कवितांना जिन्दादिलपणा आणण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे.त्यामुळेच समाजातील अबोलांपासून वृद्धांपर्यंत सर्व रसिकांना कविता आपल्याशा वाटतील अशी आशा आहे.