आनंदाचा एक अक्षय असा स्त्रोत आपल्यामध्ये दडलेला असतो .पण आपण मात्र त्यापासून नेहमीच अनभिज्ञ असतो .विश्वास ठेवा रोजच्या आयुष्यातल्या अडचणीना गुंगारा देऊनही आपल्याला एक आनंदी आयुष्य जगता येतं.कस ते जाणून घ्यायचं असेल तर ऐकायला विसरू नका , "आनंदी आयुष्याचा मंत्र"