स्वत:शी संवाद साधता यायला हवा !असे करताना आपणच आपल्याला नव्याने भेटतो. बालपण ... तरुणपण ...प्रौढपण...या काळात या काळात डोकावलं...आणि काय आश्चर्य मनातल्या विचारांची फुलपाखरे होऊन कागदावर उमटू लागली . रंगीबेरंगी फुलपाखरे रंगीबेरंगी अनुभवांवर आधारित ! सहज सुचल म्हणून ...